शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : तटस्थ राहू नका, उज्ज्वल भविष्यासाठी ‘काँग्रेस’ला बळ द्या  :सतेज पाटील

मुंबई : ४४ लाख ६१ हजार बोगस मतदार वगळण्याची काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

राष्ट्रीय : गुंतवणुकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डगमगला; प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला

राष्ट्रीय : काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच देशात वाढतोय जातीयवाद, मायावतींचा टोला

राष्ट्रीय : फारुख अब्दुल्लांना पाठिंबा देत राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : राजस्थानात बसपचे सर्व सहा आमदार गेले काँग्रेसमध्ये

अमरावती : धामणगावात भाजपामध्ये उमेदवारीसाठी चुरस; काँग्रेसचे आव्हान !

वाशिम : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर ! अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

बुलढाणा : मेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती! काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार

राष्ट्रीय : भगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान