शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अहिल्यानगर : Video - विखेंच्या ताफ्यासमोर थोरात समर्थकांची घोषणाबाजी

गोवा : भाजपा कार्यकर्ते व मूळ काँग्रेस आमदार यांच्या मनोमिलनात अजून अडचणी

अहिल्यानगर : विखे-थोरात संघर्ष पेटला; विखेंचा ताफा जाताना थोरात समर्थकांची घोषणाबाजी 

अकोला : Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे!

बुलढाणा : Vidhan Sabha 2019: जळगाव जामोद मतदारसंघ; कामगारमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसच्या ११ जणांचा शड्डू!

बुलढाणा : कोणता झेंडा घेऊ हाती? चिखलीत राजकीय संभ्रमावस्थेचे वातावरण!

अकोला : Vidhan Sabha 2019: बाळापूर मतदारसंघाचा गुंता कायम; काँग्रेसच्या उमेदवारीवरून ठरणार ‘वंचित’चा उमेदवार

राष्ट्रीय : हाउडी थायलंड, मिस्टर राहुल गांधी? मोदींवर टीका केल्यानंतर भाजपा नेत्याने लगावला टोला

राष्ट्रीय : काँग्रेसची यादी दोन दिवसांत; ५० उमेदवार निश्चित

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?