शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : Vidhan Sabha 2019: घटकपक्षांना हव्यात ६० जागा आघाडीला देणार एकत्रित यादी

राष्ट्रीय : काँग्रेसचे महाराष्ट्रात पाच निवडणूक प्रभारी

मुंबई : आगामी विधानसभेसाठी काँग्रेसचे सामूहिक नेतृत्व; मुकुल वासनिक, राजीव सातव यांच्याकडे धुरा

नागपूर : मला आमदार झाल्यासारखं वाटतंय!, इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

जळगाव : अस्तित्व टिकवणे अवघड तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांवरून वाद!

पुणे : ...अखेर पुण्याच्या काँग्रेसमधून हटवला 'त्या' नेत्याचा फोटो 

पुणे : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मामांचेच आव्हान!

रत्नागिरी : शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप

पुणे : मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकरांना आघाडी करायची नव्हतीच : भालचंद्र मुणगेकर

कोल्हापूर : आर्थिक मंदी, बेरोजगारीबाबत काँग्रेसतर्फे निवेदन, पूरग्रस्तांच्यावतीनेही केल्या विविध मागण्या