शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Breaking: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, दिवाळीआधीच मतमोजणी

मुंबई : युती झाल्यास मोठी बंडखोरी, काँग्रेस, वंचितसह राष्ट्रवादीही प्रचंड आशावादी

मुंबई : Vidhan Sabha 2019: कसं काय...बरं हाय ना! भाजपाचा 'रम्या' देणार विरोधकांना प्रेमाचे डोस; कोण आहे तो?

मुंबई : Vidhan Sabha 2019 : काँग्रेसचे १00 उमेदवार निश्चित; अशोक चव्हाण, धीरज देशमुख यांना उमेदवारी

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ‘फ्लॉप’; काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती ‘Howdy Modi’ लपवू शकत नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : शिक्षण रोजगाराचे मुद्दे टाळण्यासाठी दंगली घडविण्याचे राजकारण

वाशिम : Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर

अकोला : Vidhan Sabha 2019 : अकोल्यातील पाचपैकी काँग्रेसला तीन, राष्ट्रवादीला दोन मतदारसंघ

कोल्हापूर : इचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार