शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार! २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपणार

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने केली कोंडी; वंचितशी फारकत घेतल्याने एमआयएमसमोर आव्हान

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान

राष्ट्रीय : हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान

नाशिक : जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान