शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : मनसे, भाजप कार्यालयात वाढली गर्दी

मुंबई : Vidhan Sabha 2019: मुंबईत रंगणार अस्मिता, भाषा आणि विकासाचा मुद्दा

नाशिक : इगतपुरीत कॉँग्रेसला रसद पुरविणार राष्टÑवादी

नाशिक : निवडणूक तयारीत भाजप-राष्टÑवादी पुढे

परभणी : परभणी : दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला

रायगड : Vidhan Sabha 2019: रायगडच्या सात मतदारसंघांमध्ये युती विरोधात आघाडी

ठाणे : Vidhan Sabha 2019: महायुतीची हवा; बविआ, आघाडीचाही दावा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात युतीचाच जलवा, आघाडीची कसरत

यवतमाळ : भाजपची घोडदौड काँग्रेस रोखणार काय?

महाराष्ट्र : बसपा, वंचित वाढविणार काँग्रेसचं 'बीपी'; भाजपा साधेल का हॅटट्रिकची संधी?