शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

जालना : खोतकर-गोरंट्यालमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी

ठाणे : Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

महाराष्ट्र : राहुल गांधी पक्ष सांभाळू शकले नाही, देश काय सांभाळणार? आठवलेंची बोचरी टीका

अकोला : vidhan sabha 2019 : भाजपच्या प्रतिष्ठेची अन् काँग्रेस, ‘वंचित’च्या अस्तित्वाची लढाई!

मुंबई : देशहिताच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नका, काँग्रेस-राष्ट्रवादीवर अमित शहा बरसले

अहिल्यानगर : राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात-थोरात

पुणे : एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नाही : शशी थरुर

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: कोण होणार महाराष्ट्राचे ‘कारभारी’?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: '१६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा'

राष्ट्रीय : रोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार