लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राहुल गांधी यांनी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्हिडीओ ‘एक्स’वर प्रसारित केला. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, भारताकडे भविष्यात अशा तंत्रज्ञानाचा विकास करण्याची क्षमता आहे. चीनने ड्रोन उत्पादन करण्यास सुरुवात केली. यात पुढे जाण्यासाठी भारतानेही आता जोमाने प् ...
New Delhi Railway Station Stampede: कुंभमेळा सुरू आहे, हे सरकारला माहीत होते, तर त्यांनी अधिक गाड्या का चालवल्या नाहीत... रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था का केली गेली नाही...? या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? असे प्रश्न काँ ...
Jairam Ramesh on Shashi Tharoor : दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते तथा खासदार शशी थरूर यांनी पीएम मोदी यांचे कौतुक केले. यानंतर काँग्रेसने ते शशी थरूर यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. ...
Congress Nana Patole News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा माज आला असून, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे भाजपा महायुतीचे सरकारच भिकारी असल्याची टीका नाना पटोलेंनी केली. ...
"ट्रम्प हे एक उत्तम नेगोशिएटर असल्याचे त्यांच्या संरक्षणमंत्र्याने कालच म्हटले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पेक्षाही मोठे नेगोशिएटर असल्याचे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत म्हटले आहे. हे छोन होते. हा दौरा ...