देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
‘काँग्रेस हे सेवा दल कार्यकर्त्यांचे मोहोळ झाले पाहिजे’ असे राहुल गांधींना वाटते. पण त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणे सद्य:स्थितीत मात्र जिकिरीचे असू शकते. ...
Karnataka Muslim Reservation: यासंदर्भात बोलताना गेहलोत म्हणाले, "भारताचे संविधान धर्माच्या आधारावर आरक्षणाला परवानगी देत नाही आणि ते समानता (अनुच्छेद १४), भेदभाव न करणे (अनुच्छेद १५) आणि सार्वजनिक रोजगारात समान संधी (अनुच्छेद १६) या तत्त्वांचे उल् ...
"तेव्हा नेहरू पंतप्रधान होते. ते नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे. पण मराठी माणूस एवढा पिसाळला की, नेहरूंना देखील बंद गाडीतून महाराष्ट्रातून फिरायला लावलं त्यांनी." ...
Congress Harshwardhan Sapkal News: भिसे परिवाराचे सांत्वन मंगेशकर कुटुंबापैकी कुणीही केलेले नाही. किमान चौकशी करू, अनियमितता दूर करू, हे काहीही म्हणत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
Congress Ramesh Chennithala News: काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...