लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसला झटका बसणार! शशी थरुर पक्ष सोडणार? पियूष गोयल यांच्यासोबतचा फोटो शेअर केला; चर्चांना उधाण - Marathi News | Will mp shashi tharoor leave the party? Shared a photo with Piyush Goyal; sparked discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला झटका बसणार! शशी थरुर पक्ष सोडणार? पियूष गोयल यांच्यासोबतचा फोटो शेअर केला; चर्चांना उधाण

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी आज सोशल मीडियावर भाजपा नेते पियूष गोयल यांच्यासोबत फोटो शेअर केला. ...

...तरीही मी काँग्रेसमध्ये जाणार नाही; आम आदमी पार्टीच्या नेत्याचा एल्गार - Marathi News | still i will not join congress said goa aam aadmi party leader | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तरीही मी काँग्रेसमध्ये जाणार नाही; आम आदमी पार्टीच्या नेत्याचा एल्गार

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, मी बदल घडवून आणण्यासाठीच राजकारणात आलो आहे. ...

"सामाजिक सलोख्याची पुर्नस्थापना करून महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी बीड जिल्ह्यात काँग्रेस काढणार सदभावना पदयात्रा’’,  हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा - Marathi News | "Congress will take out a Sadbhavana Padayatra in Beed district to restore social harmony and revive the religion of Maharashtra," announced Harshvardhan Sapkal. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सामाजिक सलोख्याची पुर्नस्थापना करण्यासाठी बीड जिल्ह्यात काँग्रेस काढणार सदभावना पदयात्रा’’

Congress Sadbhavana Padayatra: मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले दिसत आहे. महाराष्ट्राची उज्ज्वल संस्कृती व परंपरा लक्षात घेऊन सद्य परिस्थितीत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे ...

पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर - Marathi News | Since the party is big, there will be differences, but that doesn't mean anyone is leaving the party immediately - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर

लोकसभेपासून विधानसभा तसेच दरम्यानच्या महापालिका निवडणुकीतही पुण्यात अपयशच पाहणाऱ्या काँग्रेसमधून आता नेत्यांसह कार्यकर्तेही बाहेर पडू लागले आहेत ...

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण; काँग्रेस काढणार मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh murder case; Congress to take out Sadbhavana Yatra from Massajog to Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण; काँग्रेस काढणार मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा

सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची काँग्रेससह इतर नेत्यांनी घेतली भेट ...

संतोष देशमुख हत्या: मस्साजोगचे ग्रामस्थ करणार अन्न त्याग आंदोलन, काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा - Marathi News | Santosh Deshmukh murder: Massajog villagers will hold food sacrifice protest, Congress will take out Sadbhavana Yatra | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या: मस्साजोगचे ग्रामस्थ करणार अन्न त्याग आंदोलन, काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल असमाधानी असलेल्या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आता अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच हर्षवर्धन सपकाळ लागले कामाला, घेणार संघटनात्मक बाबींचा आढावा - Marathi News | Harshvardhan Sapkal started work immediately after assuming the post of state president, will review organizational matters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच हर्षवर्धन सपकाळ लागले कामाला, घेणार संघटनात्मक बाबींचा आढावा

Harshvardhan Sapkal News: काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य देत आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. ...

नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम - Marathi News | Fed up with the leaders' style of working, office bearers say goodbye to Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम

प्रवेशाची तारीख निश्चित झालेली नसली, तरी चर्चासत्रे आणि भेटीगाठींचे टप्पे पार पडले आहेत. ...