शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : निकालापूर्वीच 'घोडे बाजारा'ची भीती; काँग्रेस-राजद आपल्या आमदारांना 'या' ठिकाणी पाठवणार...

नांदेड : नांदेडमध्ये मोठी घडामोड! काँग्रेस-वंचितचा हातात हात; दुसरीकडे युती, आघाडीचे घोडे अडलेले

महाराष्ट्र : स्थानिक पातळीवर निर्णय अधिकार, मविआच्या जिल्हास्तरीय समन्वय समित्या स्थापन

गोवा : भाजपला मदत करणाऱ्या पक्षासोबत युती नाही: काँग्रेस; कायदा-सुव्यवस्था ढासळल्याची टीका

राष्ट्रीय : बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

राष्ट्रीय : '...तर SIR प्रक्रिया रद्द करू', मतदार यादीतील दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायलयाची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : Shaktipeeth Highway: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सरकार शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करेल - सतेज पाटील 

उत्तर प्रदेश : जो रामाचा नाही, तो कोणाचाच नाही, मधुबनीला घुसखोरांचे लॉन्चिंग पॅड होऊ देऊ नका, आदित्यनाथ यांचे आवाहन

उत्तर प्रदेश : घराणेशाहीनेच बिहारला अराजकता व गुंडागर्दीच्या दरीत ढकलले; योगी आदित्यनाथ यांचा हल्ला

कोल्हापूर : Kolhapur Politics: घटक पक्षाविना कागलमध्ये इंडिया आघाडीची बैठक