लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला, भारताने आता वास्तव स्वीकारावे”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi said trump has blown the lid off the illusion pm modi is nowhere to be seen india has to accept reality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला, भारताने आता वास्तव स्वीकारावे”; राहुल गांधींची टीका

Congress Rahul Gandhi News: अमेरिकेने भारतासह विविध देशांवर 'जशास तसे' शुल्क आकारल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कोसळला. यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

VIDEO: पाटण्यात राहुल गांधींच्या सभेत गोंधळ; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी - Marathi News | Huge ruckus at Rahul Gandhi Patna program Congress workers clashed with each other fierce fighting took place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: पाटण्यात राहुल गांधींच्या सभेत गोंधळ; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

बिहारमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल - Marathi News | There is no announcement of the post of Leader of Opposition Why is the government so afraid of the opposition? Satej Patil's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल

लोकशाहीसाठी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता निवडणे गरजेचे असून आम्ही नाव देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ...

बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Unemployment, inflation and economic inequality in the country..; Rahul Gandhi's attack from Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi in Bihar: 'भारतीय राज्यघटना हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे.' ...

दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे - Marathi News | keep the defeat of digambar kamat and the victory of the congress candidate as the goal said manikrao thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे

पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात यापुढे प्रवेश देणार नाही, असा निर्णय राहुल गांधी यांनी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेतले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. ...

२०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा - Marathi News | next govt in goa in 2027 will be from congress manikrao thackeray big claim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा

कळंगुट येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ...

“वक्फ कायद्यानंतर भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress harshwardhan sapkal criticizes bjp over waqf board amendment bill act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वक्फ कायद्यानंतर भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव”; काँग्रेसची टीका

Congress Harshwardhan Sapkal News: भाजपाला खरेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापूरकरवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

“मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे सर्वांचे, भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said maryada purushottam prabhu shri ram is an integral part of everyone indian culture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे सर्वांचे, भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. ...