लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका - Marathi News | after madhya pradesh minister now deputy chief minister statement is also in discussion congress criticizes bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले की, भाजप नेत्यांकडून लष्कराचा सातत्याने अपमान लज्जास्पद व दुर्दैवी आहे.  ...

ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण... - Marathi News | Operation Sindoor Fact Check: Was information about Operation Sindoor leaked to Pakistan? Government gave clarification on Congress' question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...

PIB fact check: भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा बनावट व्हिडिओ शेअर केला जातोय. ...

'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Sanjay Nirupam News: 'Those who doubt BJP are in Pakistan...' Shinde group leader Sanjay Nirupam's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य

Sanjay Nirupam News: 'राजकारणाच्या नावाखाली भारतीय सैन्याचा अपमान करू नये.' ...

राऊतांच्या पुस्तकाने काय होणार ? शिवसेना-कॉंग्रेस लवकरच संपणार - Marathi News | What will happen to Raut's book? Shiv Sena-Congress will end soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राऊतांच्या पुस्तकाने काय होणार ? शिवसेना-कॉंग्रेस लवकरच संपणार

चंद्रशेखर बावनकुळे : कामठीत तिरंगा यात्रेचे आयोजन ...

'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 'The entire country, the country's army bows at the feet of PM Modi', controversial statement by Madhya Pradesh Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

मध्य प्रदेशातील भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. ...

चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित - Marathi News | P Chidambaram on Tharoor's path First supported Modi government on ceasefire; now questions arise about India alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

पी. चिदंबरम यांनी इंडिया आघाडी बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 'इंडिया आघाडी कमकुवत झाली आहे. जर ही विरोधी आघाडी पूर्णपणे अबाधित राहिली तर मला खूप आनंद होईल',असं विधान चिदंबरम यांनी केले. ...

खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव - Marathi News | will fight until reservation is achieved in private educational institutions congress mp rahul gandhi assures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव

देशातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्याची पक्षाची मागणी आहे. या क्षेत्रातील आरक्षणासाठी सरकारवर पक्ष दबाव वाढवणार असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. ...

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण - Marathi News | mumbai congress president mp varsha gaikwad is safe from delhi mallikarjun kharge also supports her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण

वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध मुंबईतील अनेक नेत्यांनी तक्रारी करूनही निव्वळ मल्लिकार्जुन खरगे यांच्या आग्रहास्तव राहुल गांधी यांनी गायकवाड यांचे मुंबई अध्यक्षपद कायम ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. ...