लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
हातगाड्यावर विमान अन्..! 'त्या 'कार्टूनचा उल्लेख करत पीएम मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका - Marathi News | Plane on a handcart! PM Modi's blunt criticism of Rajiv Gandhi's name, Congress gets angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातगाड्यावर विमान अन्..! 'त्या 'कार्टूनचा उल्लेख करत पीएम मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका

'तत्कालीन काँग्रेस सरकार 21 व्या शतकाच्या गप्पा करायचे, पण 20 व्या शतकाच्या गरजाही पूर्ण करू शकले नाही.' ...

जे गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून मनोरंजन करतात, त्यांना...! नाव न घेता PM मोदींचा सोनीया-राहुल गांधींना टोला - Marathi News | Those who entertain themselves by having photo sessions in the huts of the poor they would find it boring to talk about the poor in Parliament PM Modi takes a dig at Soni-Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून मनोरंजन करतात, त्यांना...! नाव न घेता PM मोदींचा सोनीया-राहुल गांधींना टोला

मोदी पुढे म्हणाले, "समस्या ओळखणे एक गोष्ट आहे. मात्र, जबाबदारी असेल तर, त्या समस्येच्या समाधानासाठी समर्पित भावाने प्रयत्न करावे लागतात. आमचा प्रयत्न समस्येच्या समाधानाचा असतो आणि आम्ही समर्पित भावाने प्रयत्न करतो. ...

पाच-पाच दशके फक्त गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, पण..; पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Narendra Modi in Parliament: Congress gave slogans of poverty eradication for five decades, but..; PM Modi attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच-पाच दशके फक्त गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, पण..; पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

'2014 पूर्वी केवळ 2 लाख रुपयांवर आयकरात सूट होती. आम्ही 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. ' ...

VIDEO: "मी तुझ्या वडिलांसोबत होतो, तू काय सांगतो गप्प बस..."; संतापलेल्या खरगेंनी भाजप खासदाराला सुनावलं - Marathi News | Congress President Mallikarjun Kharge angry BJP MP Neeraj Shekhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "मी तुझ्या वडिलांसोबत होतो, तू काय सांगतो गप्प बस..."; संतापलेल्या खरगेंनी भाजप खासदाराला सुनावलं

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप खासदाराला फटकारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

"चूप, चूप, चूप... गप्प बस’’ राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे भाजपा खासदारावर भडकले, कारण काय?  - Marathi News | "Shut up, shut up, ... shut up" Mallikarjun Kharge lashed out at BJP MP Neeraj Shekhar in Rajya Sabha, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''चूप, चूप, चूप... गप्प बस’’ राज्यसभेत खर्गे भाजपा खासदारावर भडकले, कारण काय? 

Mallikarjun Kharge News: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर सोमवारी संसदेत वादळी चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी भाषण करत असताना मल्लिकार्जुन ...

'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन - Marathi News | 'It took us 5 years to clean up the damage done to the country by UPA' - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन

'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली.' ...

दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन - Marathi News | delhi assembly election 2025 Campaigning in Delhi has cooled down, voting on February 5; EC issues guidelines regarding exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन

Delhi Election 2025: निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. ...

'राहुल गांधी अन् काँग्रेसला मतदारांनी फटका दिला, यातून ते शुध्दीत आलेले नाहीत'; आशिष शेलारांचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi and Congress were hit by voters, they have not been purified by this Ashish Shelar criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधी अन् काँग्रेसला मतदारांनी फटका दिला, यातून ते शुध्दीत आलेले नाहीत'; आशिष शेलारांचा पलटवार

मतदार वाढले तर चूक काय? मतदार वाढले त्यामुळे यांच्या पोटात का दुखतंय ?, असा सवालही भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला. ...