लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
त्या १३ जागांवर काँग्रेसने मतविभाजन घडवलं नसतं तरी झाला असता आपचा पराभव, समोर आलं असं गणित   - Marathi News | Delhi Election 2025 Result: Even if Congress had not divided the votes in those 13 seats, AAP would have been defeated, the math has revealed. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्या १३ जागांवर काँग्रेसने मतविभाजन घडवलं नसतं तरी झाला असता आपचा पराभव

Delhi Election 2025 Result: दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजपाचा पराभव झाला असता असा दावा काही जणांकडून केला जात आहे. मात्र हे समीकरण वरकरणी जितकं साधं सोपं दिसतं तेवढं नाही आहे, हे सविस्तर आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...

७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक, पण एकच गोष्ट दिलासादायक! - Marathi News | big blow to congress delhi assembly election 2025 result party deposit confiscated in 67 out of 70 seats a hat trick of golden duck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक, पण एकच गोष्ट दिलासादायक!

Delhi Assembly Election 2025 Congress Result: ७० जागांपैकी केवळ तीन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षाची लाज राखली असून, डिपॉझिट वाचवण्यात त्यांना यश आले आहे. ...

‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका - Marathi News | Bharatiya Janata Party has won in the Delhi Assembly, defeating the ruling Aam Aadmi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका

नरेंद्र मोदींच्या जादूसमोर अरविंद केजरीवालांची आप झाली साफ; २७ वर्षांनी भाजप सत्तेत; काँग्रेसला फोडता आला नाही भोपळा ...

दिल्लीत काँग्रेसमुळे आपचा १४ जागांवर पराभव; आकड्यांवरुन विचारला जातोय सवाल - Marathi News | Delhi Assembly Elections Result AAP defeat in 14 out of 70 seats due to the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत काँग्रेसमुळे आपचा १४ जागांवर पराभव; आकड्यांवरुन विचारला जातोय सवाल

दिल्ली निवडणुकीत ७० जागांपैकी १४ जागांवर काँग्रेसमुळे आपला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे म्हटलं जात आहे ...

"लढा सुरूच राहणार..."; दिल्लीतल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Congress MP Rahul Gandhi statement come out on Delhi election results and Congress performance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लढा सुरूच राहणार..."; दिल्लीतल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक, मित्रपक्षांना डुबवण्याचे केलं काम"; दिल्लीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Congress double hat trick of defeat in Delhi Assembly elections PM Narendra Modi criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक, मित्रपक्षांना डुबवण्याचे केलं काम"; दिल्लीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...

जर आप-काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्र लढली असती तर...? काय असता निकाल? जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Delhi Election Results 2025 If AAP-Congress had contested the Delhi Assembly elections together What would have been the result You will be surprised to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर आप-काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्र लढली असती तर...? काय असता निकाल? जाणून थक्क व्हाल!

Delhi Election Results 2025 : खरे तर, निवडणुकीच्या राजकारणात 'जर' आणि 'तर'ला फारसे महत्व नसते. पण तरीही, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल. हे आकडे पाहून, काँग्रेस आणि आप एकत्रपणे निवडणूक लढ ...

"व्वा, ताई बी टीम म्हणून शिव्या आम्हालाच देता आणि..."; काँग्रेसच्या पराभवानंतर वंचितने साधला निशाणा - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi criticizes Congress after Delhi Assembly election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"व्वा, ताई बी टीम म्हणून शिव्या आम्हालाच देता आणि..."; काँग्रेसच्या पराभवानंतर वंचितने साधला निशाणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर टीका केली ...