लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार शीख दंगल प्रकरणात दोषी; १८ तारखेला शिक्षेवर सुनावणी  - Marathi News | Former Congress MP Sajjan Kumar convicted in Sikh riots case; Sentencing hearing on 18th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार शीख दंगल प्रकरणात दोषी; १८ तारखेला शिक्षेवर सुनावणी 

सरस्वती विहार भागात १ नोव्हेंबर १९८४ ला पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. सज्जन कुमार तिहारच्या जेलमध्ये आहेत. तिथूनच ते व्हिडीओ कॉन्फ्रंसद्वारे सुनावणीला हजर राहत होते.  ...

भारतीय लष्करासंदर्भात अपमानास्पद विधान प्रकरण, न्यायालयानं राहुल गांधींना बजावलं समन्स; 24 मार्चल सुनावणी - Marathi News | up lucknow court summons Rahul Gandhi in defamatory statement case regarding Indian soldiers; Hearing on March 24 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्करासंदर्भात अपमानास्पद विधान प्रकरण, न्यायालयानं राहुल गांधींना बजावलं समन्स; 24 मार्चल सुनावणी

उदय शंकर श्रीवास्तव यांच्या मते, राहुल गांधी यांनी भारतीय सैनिकांची खिल्ली उडवत बदनामी केली. न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणीनंतर, 24 मार्चसाठी राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. ...

'त्या कोणत्या ग्रहावर राहतात...', प्रियंका गांधींची निर्मला सीतारामन यांच्यावर बोचरी टीका - Marathi News | Priyanka Gandhi In Lok Sabha: 'Do you know what planet she lives on...', Priyanka Gandhi's blunt criticism of Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या कोणत्या ग्रहावर राहतात...', प्रियंका गांधींची निर्मला सीतारामन यांच्यावर बोचरी टीका

Priyanka Gandhi In Lok Sabha: प्रियंका गांधींनी देशातील महागाईवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ...

“आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची”; अशोक चव्हाणांचे मोठे विधान - Marathi News | bjp mp ashok chavan said congress practices of resigning immediately after allegation is wrong | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची”; अशोक चव्हाणांचे मोठे विधान

BJP MP Ashok Chavan News: राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला आहे. विनाकारण कोणत्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणे चुकीचे आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

नगरमध्ये काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा राजीनामा, कोणत्या पक्षात जाणार? - Marathi News | Congress suffers setback in the Ahilyanagar District President Kiran Kale resigns | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा राजीनामा, कोणत्या पक्षात जाणार?

बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी असणाऱ्या काळेंच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला शहरात धक्का बसला आहे. ...

'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, "आपण २६/११ विसरू शकत... - Marathi News | Difficult to talk to Pakistan mp Shashi Tharoor supports Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, "आपण २६/११ विसरू शकत...

काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी मोदी सरकारला एका मुद्द्यावर समर्थन दिले आहे. ...

कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते - Marathi News | Uddhav Thackeray Sena, Congress corporators may change their minds after Delhi results for upcoming BMC Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.   ...

"राहुलजी 'शून्य' बघून घ्या... '०'!"; दिल्ली निवडणुकीतील काँग्रेसच्या '०' स्कोरवरून अनुराग ठाकुर यांचा निशाणा! - Marathi News | Rahulji look at Zero Anurag Thakur targets Congress over '0' score in Delhi elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुलजी 'शून्य' बघून घ्या... '०'!"; दिल्ली निवडणुकीतील काँग्रेसच्या '०' स्कोरवरून अनुराग ठाकुर यांचा निशाणा!

संसदेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी एक छोटे पोस्टर दाखवले. त्यावर, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर '०' कर, असे लिहिलेले होते. ...