लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाज

समाज

Community, Latest Marathi News

सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांपासून चºहाट! - Marathi News | Cement is empty from empty bags! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांपासून चºहाट!

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून मातंग समाजबांधव उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र पांडाणे परिसरात दिसून येत आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे बांधव सिमेंटच्या रिकाम्या गोण्या आणून त्या माध्यमातून चºहाट बनवितात. त्यानंतर ते बाजारात विकून चरितार्थ ...

भोकरदन शहरात विविध उपक्रमांनी संत नरहरी जयंती उत्साहात साजरी - Marathi News | Various activities in the city of Bhokardan celebrated the birth anniversary of Saint Narahari | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन शहरात विविध उपक्रमांनी संत नरहरी जयंती उत्साहात साजरी

संत शिरोमणी नरहरी महाराजांचा आदर्श डोळ््यासमोर समोर ठेवून प्रत्येकाने समाजकार्य करण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आ. संतोष दानवे यांनी केले. ...

सुतार मंचच्या माध्यमातून पुनर्विवाहाची कोंडी फोडली - Marathi News | Remarriage broke through the carpenter's platform | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सुतार मंचच्या माध्यमातून पुनर्विवाहाची कोंडी फोडली

दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजे ...

श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत - Marathi News | Shri Gajanan Maharaj Palkhi welcomed in Shahagad, Ankushanagar, Vadigodri. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत

आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी शहागड येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ...

सुतार समाज पुनर्विवाह मंचास निळू फुले पुरस्कार - Marathi News | Sudarshan Samaj Remarriage Manhas Nilul Phule Award | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सुतार समाज पुनर्विवाह मंचास निळू फुले पुरस्कार

जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ...

सामाजिक कामात सक्रियता वाढवा : शेती विकू नका, कर्ज काढून लग्न करू नका - Marathi News | Increase activism in social work: Do not sell agriculture, do not get married by taking a loan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामाजिक कामात सक्रियता वाढवा : शेती विकू नका, कर्ज काढून लग्न करू नका

तिरळे कुणबी समाज हा पालनकर्ता समाज आहे. मात्र, चुकीच्या चालीरीतीमुळे समाज अधोगतीकडे जात आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपली शानशौकत मिरविण्यासाठी शेती विकू नका, कर्ज काढून महागडे लग्नसोहळे करू नका. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हा. सामा ...

परतूर शहरात मोर्चा काढून कडकडीत बंद - Marathi News | Protest rally in Partur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर शहरात मोर्चा काढून कडकडीत बंद

मॉब लिचिंगच्या विरोधात शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव व बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...

शहराच्या विकासात मारवाडी समाजाचे मोठे योगदान : खोतकर - Marathi News | Marwadi community's contribution to the development of the city: Khotkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शहराच्या विकासात मारवाडी समाजाचे मोठे योगदान : खोतकर

मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला. ...