आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल ...
शहरातील पेशवेकालीन रहाडींमध्ये रंगणारा नाशिकचा रंगपंचमी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी रहाडी खोदकामास सुरुवात झाली आहे. रहाडीतील रंगपंमची ही नाशिकची ओळख असून, नाशिककरांनी ही परंपरा आजही कायम राखली आहे. ...
शुक्रवारी जिल्हाभरात धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. पाणीटंचाईच्या सावटाखाली धुलीवंदन साजरे करीत असताना बहुतांश ठिकाणी ओल्या रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक कोरड्या रंगांचा वापर केल्याचे पहावायस मिळाले. ...
मुंबई , पुणे आदी शहरांत बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आदी ठिकाणांहून नोकरी, शिक्षणासाठी मुले येऊ लागली आणि सुरू झाली सण , उत्सव, परंपरा यांची सरमिसळ. ...
सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर तसेच चौकामध्ये नागरिक, महिला, वाहन चालकांवर रंगाचे फुगे फेकत हुल्लडबाजी करणाऱ्या 84 जणांना आज गुरुवारी ताब्यात घेण्यात आलेले आहे. ...