अनुदानित महाविद्यालयातील पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचार्यांचे महिन्याचे पगार होण्यास उशीर होताच सर्वत्र गोंधळ केला जातो. मात्र त्याच महाविद्यालयात तासिका तत्त्वावर गुजराण करणार्या प्राध्यापकांचे पगार तब्बल दोन वर्षांपासून झालेले नसल्या ...
देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासायनिक तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ यांनी दिलेल्या एम.टेक.च्या अभ्यासक्रमाला स्थान ...
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या संदर्भात काढलेल्या कथित उद्गाराबद्दल बुधवारी (दि. ३१) शहरात आयोजित एका कार्यक्रमात चांगलाच सवाल-जबाब रंगला. उदयनराजे हे छत्रपतींचे वंशज असताना त्यांना राजे का नाही म्हणणार, असा प्रश्न कर ...
ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात आय टी वेध प्रबोधीनी या संस्थेमध्ये ७० लाभार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. , ७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण ...
२ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे 'जेलभरो ' आंदोलन करण्यात येईल. ...
वाशिम: जिल्ह्यात विविध महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थ्यांची मागील वर्षीची अर्थात सन २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. ...
येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २५ जानेवारीला ‘फ्रेशर्स’ पार्टीच्या तयारीसाठी मंगळवारी रात्री सीनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. ...
शिवाजी विद्यापीठासह शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शांततेत जनरल सेक्रेटरी (सचिव, जी. एस.) पदासाठी निवडणुका पार पडल्या. विजयाच्या घोषणा, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांच्या कडकडाटातील विजयी फेरी, मोटारसायकल रॅली काढून विजयी उमेदवार व त्या ...