शिक्षणाच्या निमित्ताने येथे येणाºया बहुतांश तरुणी ग्रामीण भागातून दररोज ये-जा करतात. एसटी मध्यवर्ती बसस्थानकातून जाणाºया तरुणींना काही सडकसख्याहरींचा त्रास सहन करावा लागत होता. ...
नव्या महाविद्यालयांच्या बृहत् आराखड्याकरिता राबविलेल्या प्रक्रियेची कल्पना मुख्यमंत्र्यांना नसावी आणि काही मोठ्या संस्थानिकांसाठी त्यांचे हित लक्षात घेऊन बृहत् आराखड्यात नवीन महाविद्यालयांची तरतूद केल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला. ...
अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेश निश्चितीस आजपासून सुरुवात होईल. त्यानुसार विद्यार्थी १६ आणि १९ आॅगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील. ...
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून, यामध्ये एकूण ४८,६६४ विद्यार्थ्यांना प्रवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...
ठाणे शहरातून विविध संस्थांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात देत असतानाच ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना या दोन महाविद्यालयांनी मु.पो. भेंडवडे, ता. हातकंणगले, जि. कोल्हापूर हे गाव दत्तक घेतले आहे. ...