पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या विचारांच्या प्रचारासाठी व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व संस्था संघटनांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडली. ...
शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी केले. ...
हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरगाव येथील वैनगंगा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...