शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला असेल, तर आम्ही या देशातील अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो ...
सटाणा येथील महाविद्यालयात बहि:शाल मंडळ, पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिर नुकतेच झाले. या अंतर्गत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. ...
सिन्नर येथील सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरलेले विज्ञान प्रदर्शन-२०२० चे आयोजन विज्ञान शाखेमार्फत करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
‘चॉकलेट डे’ कार्यक्रमात चॉकलेट घेण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीला शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण करण्याची घटना कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात घडली. ...