Inspirational Story : आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला कोणत्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकत होते, परंतु त्यांनी सरकारी रुग्णालय कोणत्या कॉर्पोरेट रुग्णालयापेक्षा कमी नाही हे त्यांना सिद्ध करायचं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. ...
पैनगंगा कोळसा खाणीत दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधी ...
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्या बाळाचा १४०० ग्रॅमहून १७०० ग्रॅम वजनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, आलेली आव्हाने अन् २५ दिवसांनंतर त्या नवजाताला मिळालेली आईच्या कुशीची उब, त्यासाठीच उत्सव ठरतो. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी त्या उत्सवात सहभागी होतात. त्या नवज ...
मोरवाही येथील विनापरवानगी बुद्धविहार तोडणाऱ्यांना तसेच मागील दोन वर्षांपासून बुद्ध विहारचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ उपअभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन् ...
मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करत ...
वारंवार नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर न आल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानंतर कार्यक्रम अधिकारी हेमंत कुमार सिंह यांनी कारवाई केली. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे युध्द पातळीवर ...