वाशिम : तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, कर्करोगसारखे इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांमुळे शरीरावर होणाºया दुष्परिणामांची माहिती लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करण्या ...
तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेशचंद्र वानखेडे यांच्याविरूध्द शासनाने किंवा जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कुठलीही कार्यवाही न केल्याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाने निम्मी रक्कम ३ आठवड्यात जमा करण्याचे आदेश नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती भूषण धर्मा ...
ओरोस ,दि. ९ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आवारातील शासकीय इमारतींवर झाडींचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींवर कौलारू छप्पर घालण्यात आलेले असून त्याची ठिकठिकाणी मोडतोड झाल्यामुळे छपराला गळती लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यालयातील ...
कृषी सेवा विक्रेत्यांना दोषी धरून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा बी-बियाणे, कीटकनाशक व खते व्यापारी संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याचबरोबर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ...
अकोला : भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येते. त्यानिमित्ताने मंगळवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगणावर सकाळी ७.३0 वाजता करण्यात आले. ...
बुलडाणा : राज्यातील महसूल विभागातंर्गत पदपुनर्रचनेसंदर्भात दोन वर्षापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसतानाच जिल्हाधिकारी कार्यालय तथा महसूल शाखेतंर्गत जिल्ह्यात जवळपास ११८ अधिकारी, कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याची म ...