गायरान आणि ईनामी, वर्ग-२ जमिनीच्या प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केले आहे. ...
फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाºया ‘फ्लोरोसिस’ या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन न केल्याने राज्यातील १२ जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यात वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही समावेश असून हरित ...
सिंधुदुर्गनगरी : राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यास आपण कुंभार समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी दिले होते. भाजप सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे लोटली तरी फडणवीस सरकारला या आश्वासनाचा विसर पडला आहे. ...
देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागण्यांसह ओबीसींच्या इतर मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकीक अशा कार्याची साक्ष ठरणाऱ्या शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व जन्मशताब्दी स्थळाचे रेंगाळलेले काम त्वरीत पूर्ण करावे. या मागणीसाठी राजर्षी शाहू -आंबेडकर-फुले लोकमंचतर्फे शुक्रवारी निदर्शने करण् ...
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेबाबत मागील काही महिन्यांंपासून सुरू असलेले आरोप, प्रत्यारोप आता संपले आहे. या योजनेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ४५६ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांचे ९३ कोटी ८६ लाख ७७ हजार २५५ व प् ...
अहमदनगर जिल्ह्यातील ४९४ उमेदवारांना प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारांनी वेळेत लेखी म्हणणे सादर न केल्यास सुनावणी होऊन भविष्यात या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र करण्याची कारवाई होऊ शकते. ...
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४८८ गावात गावठाण विस्तार झाला आहे. यामध्ये १९८९ ते १९९९ या दशवार्षिक योजनेत ४८८ तर त्यानंतर अलिकडे २०१६ मध्ये कुरुकली व नरंदे या गावात गावठाण विस्तार झाला आहे. गावठाण विस्तार योजनेचे काम सुरु असले तरी यावर्षात एकही प्रस् ...