माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. देशमुख हे अध्यक्ष असलेल्या व्ही.एस.पी.एम अकँडमी आॅफ हायर एज्युकेशन या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या लता मंगेशकर हॉस्पिटलला सरकारने शैक्षणिक उपक्रमासाठी जागा ...
पुजाच्या परिश्रमाची दखल घेऊन तिची ‘बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्डसाठी निवड केली. या सर्वोत्कृष्ट आवार्डसह ‘बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्ड’ ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान यांनी देऊन पुजाला सन्मानित केले ...
येथील कन्या शाळेच्या मैदानावर एकत्र आलेले शाळांचे संस्थापक, संचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांना शिक्षणाधिकारी हटवाच्या मागणीसह शासनाच्या जटील निर्णायातील सुधारणोसाठी निवेदन दिल ...
डोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधि ...
नाशिक : संपादित जमिनीचा वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या कारणावरून मंत्रालयात जाऊन विषारी औषध सेवन करणाºया धुळ्याच्या धर्मा पाटील प्रकरणाचा नाशिकच्या जिल्हाधिकाºयांनी धसका घेतला असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्णातील भूसंपादन अधिकाºयांना त ...
या कारवाई दरमयान विशेषत: कांदळवन असलेल्या ठिकाणी झालेल्या बांधकामांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वेळी सील केलेल्या इमारतींच्या विकासकांवर संध्याकाही उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम होते ...
बुलडाणा : भविष्याला तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय आहे. कठोर मेहनत घेवून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी करिअर करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. ...
वाशिम : वाशिम जिल्हयाची पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन सोयीसवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ...