राज्यातील देवस्थान समितीच्या जमिनी या कसदार, कुळांच्या नावावर झाल्या पाहिजेत, त्यांच्या वारसांच्या नोंदी ७/१२ वर झाल्या पाहिजेत, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. शुक्रवारी टाऊन ...
रत्नागिरी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी जनतेच्या समस्या तसेच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या २४ तास अद्ययावत मदत कक्षातून नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याने या सेवेकडे नागरिकांचा ओघ वाढला आहे. गेल्या दहा महिन्यात या कक ...
यंदा वाळूघाटांचे लिलाव अपेक्षित प्रमाणात न झाल्याने व त्यातून चांगला महसूल न मिळाल्याने महसूल विभागाची उद्दिष्टपूर्ती अवघड बनली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने गौण खनिजासह इतर बाबींतूनही चांगला महसूल गोळा करून ९0 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. उर्वरित आठ दि ...
वर्ष २०१७-२०१८ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या १० तालुक्यांतील १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे य ...
स्वस्त धान्य दुकानदाराने आपल्या विरोधात दिलेल्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी दोन लाखांपैकी एक लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व लेखा परिवेक्षक बब्रूवान फड यांना रंगेहात पकडले. ही कारवाई ब ...
गेल्या सहा वर्षांपासून पैसे भरूनही वीजजोडणी मिळत नसल्याने नगर तालुक्यातील रांजणी येथील शेतक-याला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलीस व प्रेस क्लबच्या सदस्यांनी शेतक-याला अडवल्याने पुढील अनर्थ टळला. ...
जिल्हाधिकार्यांसह पालकमंत्र्यांनीही जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा वारंवार पाठपुरावा केल्याने यंदा २३५ कोटींच्या आराखड्यापैकी तब्बल २०५ कोटींहून अधिकची कामे मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. ...