रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायन ...
उत्तम थोरात (रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) यांनी भूमी अभिलेख मोजणी, तंटामुक्ती संदर्भात विविध चार अर्ज केले होते. मात्र, त्याची माहिती त्यांना मिळाली नाही. ...
ज्या गावास खरोखरच टंचाईच्या झळा बसताहेत अशी गावेही भरगच्च प्रस्तावांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणीशिवाय यापुढे एकही प्रस्ताव पाठवू नये, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला असून तूर्त आलेल्या ४८ पाणीपुरवठा दुरुस्तीच्या प्र ...
अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याबाबत बंद न पाळता जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना बौद्ध, दलित व आदिवासी समाज बांधवातर्फे २ एप्रिल रोजी निवेदन पाठविण्यात आले. ...
राज्यातील पहिले उर्दू घर म्हणून नावलौकिक मिळालेला उपक्रम लवकरच कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य शासनाने सदर उर्दू घराचा ताबा जिल्हाधिका-यांकडे देत या घराचे व्यवस्थापन बाह्य यंत्रणेद्वारे करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश ...
जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर ग्राहकांची केली जात असलेली फसवणूक आणि अवैधरित्या रेतीची होत असलेली राजरोस विक्री या विषयावर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांन ...
शहरातील एकूण १४९ सर्व्हे नंबरमधील नवीन बांधकाम, हस्तांतर परवानगी आणि फेरफार संदर्भात २०१५ पूर्वीप्रमाणेच कार्यवाही सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २८ मार्च रोजी काढले आहेत़ ...