लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकाºयांची चार पदे रिक्त असल्याने त्याचा नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन, पुनर्वसन, सामान्य प्रशासन, रोजगार हमी योजना, पुरवठा, निवडणूक व ...
कोल्हापूर जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांत ...
प्रवीण देसाई ।कोल्हापूर : जिल्ह्यात खनिकर्म विभागाकडून अधिकृत परवाना असलेल्या ६७ खाणी असून त्यामध्ये ६० गौणखनिज (दगडखाणी) व चार बॉक्साईटसह तीन इतर खाणींचा समावेश आहे. या खाणींतूनच अधिकृतरित्या उत्खननास परवानगी आहे. याव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्खननांवर ...
अवैध गौणखनिज विरोधी पथकाने कयाधु नदी पुलावर ५ एप्रिल रोजी कारवाई करून अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणारी दोन वाहने पकडली. सदरील वाहन चालकाकडे गौणखनिज वाहतुकीचा कोणताही परवाना आढळुन आला नाही. ...
ठाणे जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात दोन हजार ५६३ बचत गटांना ४८ कोटी १७ हजार रु पयांचे बँक लिंकेज केल्याचे निश्चित झाले. तर शहरी भागातील ११ नगर पालिका व महानगरपालिका अंतर्गत सर्वात जास्त म्हणज एक हजार ५० बचत गटांची स्थापना करण्यात आली. या शिवाय ८९४ बचत ...