सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. तरीदेखील जिल्ह्याचा नागरी आणि ग्रामीण आवाका पाहता अद्यापही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातदेखील ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेत. ...
थोर राष्ट्रपुरुषांची विशीष्ट समाजात वाटणी करु नका, ते सर्वधर्माचे असून त्याच्या शिकवणी आजच्या पिढीने आचरणात आणावे, त्यांच्या जयंती एकोप्याने व लोकोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत के ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व व्यवहार पेपरलेस करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जुन्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू झाले आहे़ ५ महिन्यांमध्ये ८ लाख ८८ हजार ७६ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून, सर्व दस्ताऐवज स्कॅन करण्यासाठी साधारणत: ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ ...
नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी शासकीय गोदामात जागा उपलब्ध नसल्याने तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती आली़ दरम्यान, जिल्हाधिका-यांच्या सहकार्याने नाफे ...
पाचोरा येथील रहिवासी व औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असलेल्या नीलम बाफना यांची अज्ञात चोरट्याने बॅग ६ रोजी चाळीसगाव बसस्थानकातून लांबविल्याची घटना घडली. ...