तालुक्यातील गौंडगाव व मैराळ सावंगी येथील वाळू धक्क्यावरून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करीत दोन हायवा ट्रक आणि तीन जेसीबी मशीन जप्त केल्या आहेत़ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ ...
सेतू केंद्र्रामार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सेतूकेंद्र्रामध्ये अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसाचे आत प्रमाणपत्र पोस्टसेवेद्वारे थेट अर्जदारांन ...
कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार पात्र देवदासींना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती लाभ त्वरित मिळावा. याकरिता नेहरू युवा देवदासी विकास मंडळातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर देवदासींचा मोर्चा काढण्यात आला. ...
जिल्हा प्रशासनाच्या हद्दीतील वाळूपट्ट्यांतून सरत्या वर्षात तिसऱ्यांदा लिलाव करण्याची वेळ आली आहे. वाळूपट्ट्याच्या लिलावातून सरकारला ६० कोटींचा महसूल जातो. या वर्षातील महसूल पूर्णत: बुडाला असून, तेवढ्या महसुलाच्या तुलनेत वाळूची तस्करी झाल्याची शक्यता ...
विकासकामाच्या फायलीवर सही केली नसल्याच्या रागातून प्रभारी उपायुक्तांच्या अंगावर पैसे फेकून लाच देण्याचा प्रयत्न करणारा ठेकेदार शाकीर शेख (रा. झेंडीगेट) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...