नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या गडचिरोली येथील सोनापूर कॉम्प्लेक्स वॉर्डातील पियूष सुधीर चिवंडे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. त्याचे हे यश गडचिरोली जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ...
राज्यभरात २६४ शाखांच्या १ लाख ठेवीदारांचे ७०० कोटी अडकून पडल्याने गेल्या ४ वर्षापासून त्रस्त असलेल्या राज्यभरातील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ‘थाली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या गोंधळाला जबाबदार धरून निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने आज मंगळवारी सायंकाळी गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी जि. प. नागपूरच्या मुख्य कार ...
सांगली जिल्ह्यात 2005 प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता ठेवावी. तसेच, सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी सुसंवाद व समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. ...
पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. ...
राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज घेऊन परदेशात पळून जाणारे नीरव मोदी, विजय मल्ल्या चालतात पण प्रामाणिकपणे काम करणारे महिला बचत गट का चालत नाहीत? असा आरोप करत सोमवारपासून ‘मनसे’च्या पुढाकाराने जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद ...