नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
असा होतो विवाह अधिकारी कार्यालयात विवाह विशेष विवाह कायद्याप्रमाणे विवाह इच्छुक वर आणि वधू सर्व पुराव्यांच्या कागदपत्रानिशी विवाह अधिकारी कार्यालयात येऊन नोटीस देतात. यात वय, रहिवास अशी कागदपत्रे असतात. या नोटीसची प्रत नोटीस बोर्डवर लावण्यात येते. ...
मुलगा लहाणाचा मोठा होत असताना पालकाच्या मुलाकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो मुलाला शाळेमध्ये पाठवितो. पालकाच्या अपेक्षेनुसार विद्यार्थ्याला शिक्षण देऊन त्याला घडविणे ही शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे. ...
येथील बाई गंगाबाई रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) वार्डात पाणी साचल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांर्भियाने दखल घेतली. यावरुन जिल्हा प्रशासनाला फटकारल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना चांगले ...
रायनपाडा (ता. साकी, जि. धुळे) येथे झालेल्या निरपराध डवरी समाजाच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिका ...
नेतर्डे येथील बेकादेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी नेतर्डे ग्रामस्थ जगदेव गवस यांनी तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा आपले उपोषण मागे घेतले. गवस यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी माजी आमदार राजन तेली व सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी यांनी शिष्टाई ...
राजारामपुरी माउली चौक येथील के. एम. टी.च्या ताब्यात असलेली जागा ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी कायमस्वरूपी ताब्यात द्यावी, या मागणीचे निवेदन महापालिका परिवहन सभापती राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना साद ...
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. ...
अकोला : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी (नाथजोगी )समाजाच्या पाच जणांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत, मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन शिक्षा करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...