नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरणाचे काम करताना अनेकदा शेतकऱ्यांचा रहदारीचा रस्ता बंद होतो. त्यामुळे यावर्षी नाला खोलीकरणाचे काम करताना शेतकऱ्यांची मागणी असेल त्या ठिकाणी कंपोझिट बंधारे बांधावे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी पुलाचा वापर करता येईल. ...
कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नव्याने दाखल झालेल्या सहा बोटींची मंगळवारी राजाराम तलावात यशस्वी चाचणी घेण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुमारे पाच तास प्रात्यक्षिके घेण्यात आली. ...
सर्किट बेंच प्रश्नी शेंडा पार्क येथील ७५एकर जागेबाबत १३ विविध सरकारी कार्यालयाचा अभिप्राय मागवून त्याचा परिपूर्ण अहवाल पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येत्या सोमवार (दि. ३०) पर्यंत देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स ...
वाहतूक संघटनांकडून पुकारलेल्या बंदच्या परिस्थितीत भाजीपाला, दूध, औषधे यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला प्राधान्याने पुरवठा व्हावा, यामध्ये कसल्याही प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिक ...
राज्य शासनाच्या प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिकदृष्ट्या खचलेल्या तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी केले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेत ...
बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले. ...