नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांचा गुणगौरव आणि विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रिजतर्फे मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख होते. ...
घोणसरी येथील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने आपल्या निवासी भूखंडा ...
मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान, तसेच शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याकरिता शासनाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी मदरशांनी परिपूर्ण प्रस्ताव १४ आॅगस्टपर्यंत सादर क ...
पोलिसांचा रात्रंदिवस खडा पहारा असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून चोरट्यांनी तेथील चंदनाची तीन झाडे तोडून नेली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले. ...
नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. ...
रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या या गांवदेवी मैदानावर दर शनिवारी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. ग्राहकाना ताजा भाजीपाला तोही स्वस्तात देणाºया शेतकºयांचा देखील रोखीने व्यवहार होत आहे. शेतकºयांना मोठे उत्पन्न मिळवून देणारे २२ आठवडी बाजार जिल्ह्यात सुरू आहे ...
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार ...
येथील बचत भवन इमारत परिसरातून चोरीला गेलेले बारदाने आणि इमारतीतील लोखंड व इतर साहित्याच्या चोरी प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ ...