नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दलित आदिवासींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध लावा, वनहक्क जमिनीचे पट्टे द्या, पेशंनचा कायदा तयार करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजदूर युनियनच्या नेतृत्त्वात गुरूवारी (दि.९) दुुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...
शंभर कोटीं रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. यामध्ये प्रामुख्याने सेल टॅक्स विभागाचे दर दिवसाचे सुमारे २५ कोटी रूपयांच्या वसुलीचे काम बुडाले. तीन दिवसात ७५ कोटींच्या वसुलीस राज्य शासनास मुकावे लागल्याचे येथील नेत्यांच्या चर्चेतून उघड झाले. याप् ...
: मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. ...
कोल्हापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकाच्यामाध्यमातून जुलैअखेर अकराशे कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी दिली. पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट्याच्या ७९ ट ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आजच्या पहिल्या दिवशी तरी संपात सहभागी दिसून आले. कार्यालयीन वेळेत सकाळी बहुतांशी कर्मचारी आले. त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दारावर गर्दी करून घोषणा बाजी केली. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये जमा असलेल्या कालबाह्य संचिका नष्ट करण्याची प्रक्रिया २९ जुलैपासून सुरू झाली आहे़ या अंतर्गत सुमारे १ लाखाहून अधिक संचिका नष्ट होतील, अशी माहिती मिळाली़ ...
* एफएम वाहिनीची मदत घेणार- वाहतूक कोंडीबाबत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूक कोंडी किंवा रस्ते दुरु स्तीची अद्ययावत माहिती मिळाली पाहिजे अशी सुचना प्रवासी महासंघाचे मिलिंद बल्लाळ यांनी केली. यावर पोलीस आयुक् ...