इन्सुली आरटीओ चेक पोस्ट वरून बेकायदा होणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करा. अन्यथा १४ नोव्हेंबरला इन्सुली चेक पोस्ट समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निगुडे येथील महेश अंकुश सावंत यांनी दिला आहे. ...
रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरातील मत्स्यालय तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे येथील अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडाली. यावेळी या परिसरात ...
खेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच उर्वरित दोन मूळ कागदपत्रासह २ लाख रुपयांच्या दंडाची रक्कम द्या अशा एकूण २३ मागण्यांसाठी उपशिक्षक सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले. ...
देवदासी महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान मंजूर करावे, दर महा १५०० रुपये अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत देवदासी महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाटणे मोर् ...
जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला. ...
तालुक्यातील विविध समस्या तसेच महसूलच्या विविध विभागाच्या प्रगतीचा आढावा मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून जिल्ह्याधिकारी अनिल भांडरी यांनी घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी काही वाळू घाटांची गोपनीय तपासणी केली परंतु या ठिकाणी त्यांना काही आढळून आले नाही. ...
सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़ ...
राज्य शासनाने रेशनवरील धान्य बंद करून लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रोख सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी रेशन बचाव समितीने निदर्शने करून रोख रक्कम नको धान्य द्या अशी मागणी केली. ...