रोजगार हमी योजनेतून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ हजार ६२७ मजुरांनी विविध कामे करून १ कोटी ३९ लाख रुपयांची मजुरी मिळविली. विहिरी खणणे, घरकुले बांधणे, रस्ते, गोठा, वृक्षलागवड, तुतू लागवड, आदी कामांचा समावेश आहे. प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षाती ...
गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला ...
शासनाने दिवाळीनिमित्त जाहीर केलेली साखर, हरभरा, उडीदडाळ अद्याप रेशन दुकानदारांना मिळालेली नाही. ती लवकर उपलब्ध करून द्यावी, यासह विविध मागण्या रेशन बचाव समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. ...
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या पेन्शनसाठी २१ हजारपर्यंत असणारी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करून ती ५० हजारपर्यंत करावी, यांसह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) तर्फे मंगळवारी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र ...
भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचार न करण्याची शपथ सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. सोमवार (दि. २९) ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. ...
लाखो रुपयांचा खर्च करून एकीकडे स्वच्छतेच्या योजना राबवित स्वच्छतेचा संदेश जिल्हाभर पोहचविणाऱ्या प्रशासनातील कार्यालयीन इमारतींचीच दुरवस्था झाली आहे़ येथील प्रशासकीय इमारतीत मोठ्या प्रमाणात धूळ, जाळे, जळमटे झाल्याने स्वच्छतेचा संदेश नेमका कोणासाठी? अस ...
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत उद्या, रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. ...