धनगर समाजाला एस.टी मध्ये आधी आरक्षण द्यावे, त्यानंतरच सरकारने कर्मचाऱ्यांची मेगाभरती करावी. अन्यथा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने भाजपाच्या खासदार व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा धनगर समाज सेवा संस्थेच्या ...
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरु असलेली कामे सर्व विभागांनी समन्वयातून करु न प्रलबिंत कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी केल्या. ...
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी, शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकात्मक नोटा उधळून शासनाचा निषेध केला. ...
निवडणुकींच्या काळात इव्हीएम मशीनबाबत अनेक वावड्या उठतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट जोडले आहे. ...