गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात ५ लाख १७ हजार बालकांना लस देण्यात आली असून या मोहिमेत काही शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला आहे तर काही शाळांनी मात्र या मोहिमेत सहभाग घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे. ज्या शाळा या मोहिमेत सहभाग घेणार नाहीत ...
जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली असून या सभेत जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते नाबार्डच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. ...
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वत:च्या मुलांना आपल्या शाळेत का शिकवित नाहीत? झाडून साऱ्या शिक्षणप्रेमींना पडणारा हा प्रश्न शुभमने पार खोडून काढला आहे. त्याचे आईबाबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, त्याच कुर्लीच्या शाळेत त्यांनी शुभमला शिकवले. ...
पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ‘ईव्हीएम’बरोबरच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने जनजागृती मोहीम ... ...
वाळू लिलाव प्रक्रियेला यावेळी उशीर झाल्याने कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तब्बल तिन महिने रखडलेले वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ जाहीर केली आहे. ...