जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी २०१९-२० साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४६० कोटी ९७ लाख १८ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. ...
जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्र ...
स्वत: व्यसनमुक्त राहून आपले कार्यालय खर्रा व दारूमुक्त ठेवणे ही प्रत्येक कर्मचाºयांची जबाबदारी आहे. कार्यालयात कुणीही व्यसन करताना आढळून आल्यास संबंधित कर्मचाºयावर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करणार, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिल ...
नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढवलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दुष्काळी मदत करण्यासाठी किती निधीची आवश्यकता लागेल याबाबत येत्या पंधरा दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकाº ...
नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच्या आघाडी सरकारच्या कामगिरीच्या तुलनेत युती सरकारची ठळक कामगिरी जनतेसमोर मांडता यावी यासाठी राज्य सरकारने अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णातून शासनाच्या ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दुष्काळी परिस्थितही विद्यार्थ्यांना जीवनाश्यक सुविधा मिळत नसल्याने १४ जानेवारी रोजी आॅल इंडिया स्टुंडटस् फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे असल्याचे वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहसह राज्य रस्ता सुरक्षा पंधरवडा देखील साजरा होता. मात्र तरी देखील जिल्ह्यात र ...
जामणी येथील मानस अॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. ...