तुमचे मत तुमचा अधिकार, एक मत एक मूल्य, मतदार असल्याचा अभिमान बाळगा, अशा विविध घोषणांनी शुक्रवारी शहरातील मार्ग दुमदुमले. मतदार जनजागृतीपर रॅलीत सहभागी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह ‘एनसीसी’ व ‘एनएसएस’च्या छात्रांनी मतदानाविषयी जनजागृती केली. ...
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज साताऱ्यात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भव्य मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा साकारण्यात आला. यावेळी " मतदान करा " हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आल ...
वाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या वढवी गावात प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी गुरुवारी ग्रामस्थांशी संवाद साधला. ...
सोनुर्ली गावात असणाऱ्या क्रशरमुळे शेतकऱ्यांच्या बागायती आणि घरांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. घरांना भेगा गेल्याने प्रचंड नाराजी आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
छत्रपती शाहू स्टेडियम कायमस्वरूपी के. एस. ए.च्या अधिपत्याखाली राहावे. यासाठी कोल्हापुरातील सर्व पेठांतील फुटबॉलप्रेमी के. एस. ए.च्या पाठीशी ठामपणे उभे राहू. याबाबत प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन, या निर्णयास स्थगिती देण्या ...
येथील एका शेल्टर होममध्ये लहान मुलींचा अमानुष छळ करण्यात येत होता. येथे राहणाऱ्या वयवर्षे 5 पासून ते 22 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या बाथरुमला दरवाजेही नव्हते. ...
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमसह कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची (के. एस. ए.) मिळकत सरकारजमा करण्याच्या निर्णयाचे पत्र मिळताच त्याविरुद्ध के. एस. ए.ने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे अपील दाखल केले आहे. निर्णय घेत असताना संस्थेचे म्हणणे म ...
कोल्हापूरची ‘फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळखला जाणारा शाहू स्टेडियम शासनाने ताब्यात घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळे, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आज, गुरुवारी सकाळी, तर मंगळवार पेठेतील सर्व फुटबॉल मंडळे ...