लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्याच्या मतदार यादीचे पुनर्रिक्षण करण्यात आले असून, त्यात १ हजार पुरुष मतदारांच्या मागे ९२४ महिला मतदारांचा समावेश झाला आहे़ तसेच या मतदार यादीमध्ये ५३ हजार ८५२ नवीन मतदारांची वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी अंतीम मतदार ...
मिटींगसाठी बाहेर आहे, असे सांगून वैयक्तीक कामे करणे आता येथून पुढे तलाठ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली असून प्रांताधिकाऱ्यांमार्फत दैनदिन हजेरीचा आढावा घेउन दांडी मारणाऱ्या तलाठ्यावर ...
होलीक्रॉस शाळेवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता, कडक कारवाई करावी. तसेच ख्रिश्चन समाजाच्या शैक्षणिक संस्थांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा ...
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रेशन दुकान बंद झाल्याने येथील लाभार्थ्यांना दोन महिन्यांपासून रेशन मिळत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करुन लाभार्थ्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे कर ...
काजू प्रक्रिया उद्योगाला शंभर वर्षे झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आयात काजू बीवरील आयात शुल्क ५ टक्क्यावरुन अडीच टक्के केल्याने परदेशातील काजू बीची आयात वाढली आहे. त्यामुळे येथील काजू बीचे दर घसरले ...
पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट न घेतल्याने संतप्त मच्छीमार आणि मिऱ्यावासीयांनी थेट येथील शासकीय विश्रामगृहावर धडक देत संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ...