देशामध्ये पोलिओवर मात करण्यात आज आपण यशस्वी झालो असलो तरी आपल्या देशातून पोलिओला कायमचे हद्दपार करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी येथे केले. ...
जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी व प्रशासकीय आक्षेपांवरील सुनावण्या तीन ते चार महिन्यांपासून खोळंबल्या आहेत. अभिजित बांगर व ओमप्रकाश देशमुख या दोन जिल्हाधिकाऱ्यांची लागोपाठ बदली झाल्याने हा पेच निर्माण झाल् ...
आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कोतवालांचा ८४ व्या दिवशी मुक्काम हलला. दहशतवादी हल्ला, किसान सन्मान योजना आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे आंदोलन स्थगित करून आज (गुरुवार) पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय ...
करवीर पुरवठा विभागात रेशनकार्ड विभक्तीकरणात कार्यालय प्रमुख व पुरवठा निरीक्षक या दोघांनी २५ लाखांचा डल्ला मारला आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी ...
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रावर गैरहजर आढळून आलेल्या ११ बीएलओंना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
पुण्यातील डी. एस. के.गु्रपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळण्यासाठी विभागीय अधिकारी मावळ पुणे यांचेकडे अर्ज भरून द्यावा, त्याचा नमुना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सूचना फलक ...