लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात ...
जालना जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे जवळपास एक कोटी ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी जवळपास ५० लाख २४ हजार रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांना दिली. ...
पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २५ आॅगस्टपर्यंत पूर्ण न करणाऱ्या बँकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे. जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६४ हजार ९०० सभासदांना ३२२ कोटी ८ लाखाचे क ...
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे. ...
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची शासकीय जयंती ३ ऑगष्ट रोजी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आठवले यांनी साठे यांच्या काव्यावर विडंबर करीत त्यांचा अवमान केला. ...
पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.6) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ...