विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम/व्हीव्हीपॅट ची प्रथमस्तरीय तपासणीस आज वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे सुरु करण्यात आली. ही तपासणी दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौ ...
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगली नगरवाचनालयासाठी त्यांच्या फंडातून 5 लाख रूपयांची मदत करत असल्याचे तसेच उभारी देण्यासाठी अंकली हे गाव दत्तक घेत असल्याचे सांगितले. ...
महापुराच्या काळात जिल्हा परिषदेत स्थलांतरित झालेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ जागेत गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले; परंतु सोमवारी खऱ्या अर्थाने हे कार्यालय गजबजल्याचे चित्र होते. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भंगार साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न ठेवणाºया शहरातील ५ भंगार विक्रेत्यांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हे दाखल केले आहेत़ ...
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय समाजजीवनात वटवृक्षाला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे, आज सिमेंटची जंगले सातत्याने वाढत असताना जगण्यापुरता आॅक्सिजन आपणास मिळणे आवश्यक असल्याने एक तरी झाड प्रत्येकाने लावावे हा संकल्प सर्वांनी घेणे ...
कागदपत्र तपासणीच्या नावाखाली उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या आॅटोरिक्षा जप्तीच्या कारवाईच्या विरोधात १९ आॅगस्ट रोजी शहरातील आॅटो चालकांनी आॅटोरिक्षे बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ या आंदोलनात आॅटो चालक मोठ्या संख्येन ...
सांगली जिल्ह्यामध्ये उदभवलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीनंतर प्रशासनाच्या वतीने मदत व पुर्नवसनाच्या कामाबरोबरच पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या कामात प्रशासनास स्वयंसेवी संस्था व इतर नागरिकांचेही सहकार्य लाभत असल्याची माहिती जिल्हा ...
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ...