जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी टिप्परवर जीपीएस यंत्र बसवण्यात आले होते. मात्र, या जीपीएस यंत्रामध्ये छेडछाड करणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या यंत्रात छेडछाड करून बंद करणारे टिप्परवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ...
छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक अशा 16016 पूरग्रस्त लाभार्थ्यांसाठी 63 कोटी 05 लाख 75 हजार 98 रूपये इतकी रक्कम तहसिल कार्यालयाकडून बँकेत जमा केलेली आहे. ...
शाहूवाडी तालुक्यातील मौजे पणुंद्रेपैकी पाटेवाडी येथे सोमवारी अवैध बॉक्साईट उत्खननप्रकरणी धडक कारवाई करून जिल्हा खनिकर्म विभागाने सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये जवळपास सात लाख किमतीचे सुमारे १२०० टन बॉक्साईट, उत्खननासाठी वापरलेल्या जेस ...
अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम राखला. ...
जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. ...
अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने ...
पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा स ...
सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष व बेदाणाचे चांगले उत्पादन असून या उत्पादनांचा जागतीक स्तरावर गुणवत्तापुर्ण व दजेर्दार पुरवठा करुन लौकिक अधिकाधिक वाढविण्याच्या दृष्टीने अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन अधिकाधिक पुढाकार घेईल. उत्पादक ...