पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाºया जिल्हा नियोजन बैठकीला अद्याप आठ दिवसांचा अवधी असून, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन बैठकीची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ...
२०१९ मध्ये नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याचा प्रगती आलेख मांडण्याची संकल्पना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. नाशिकला जाणणाऱ्या किंवा नाशिकच्या पाऊलखुणा जपणारा दस्तऐवज, वस्तू असणाºया नागरिकांच्या सहकार्या ...
महापुराचा फटका जिल्ह्यातील महसूल वसुलीलाही बसला आहे. कारण जानेवारीत ८० टक्के वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त ५८.२९ टक्के इतकेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे. ...
शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले. ...
आढावा बैठक: जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा नाशिक : पुरातन काळापासून ते स्मार्ट नाशिकपर्यंतच्या प्रवासात नाशिक समृद्ध होत आले आहे. ... ...
केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेत आंदोलने केली़ राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभर शासकीय कामकाज ठप्प पडले होते़ ...
वाढती बेरोजगारी, रखडलेली नोकरभरती आदी विषयांच्या अनुषंगाने दहा केंद्र्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी संघटना, विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटित कामगारांच्या संघटनांच्यावतीने बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जिल्हा ...