करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आलेले आहे. ...
महाराष्ट्रराज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन उभारी हाती घेतली आहे. या मिशनला पोलीस पाटलाकडून जिल्हा प्रशा ...
कोरोना विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, याच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू केला. यातंर्गत १२ मार्चला पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. या व्यावसायिका ...
पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी यांना परभणीतील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिसंख्य या पदावर वर्ग करण्यात येत असल्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डॉ़ माधव वीर यांनी काढले आहेत़ ...
किरकोळ आजारासंदर्भात ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून जिल्हाभर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली असून, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्ह ...
जळगाव - कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रतिबंधात्मक ... ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिर, नृसिंहवाडी, संत बाळूमामा मंदिर या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले. उद्याने, गड, किल्ले या ठिकाणी सामूहिक सहली काढू नयेत, ...