शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोळसा संकट

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.

Read more

चंद्रपूर : कोळसा उपलब्ध; टळले महानिर्मितीचे संकट, चंद्रपूर वीज केंद्रात आठवडाभराचा साठा

नागपूर : ‘कमिशन’साठीच ऊर्जा मंत्रालयाकडून कोळशाची इंडोनेशियातून आयात : हंसराज अहीर

राष्ट्रीय : कोळसा आयात :महाराष्ट्राने प्रथम नोंदविली मागणी; गुजरात, पंजाबही निविदांना अंतिम स्वरूप देण्याच्या टप्प्यात

व्यापार : वीजेची मागणी पूर्ण करताना कंपन्यांची दमछाक, पण कोळसा टंचाईची नेमकी कारणे काय?

राष्ट्रीय : Coal Shortage: देशावर भीषण वीज संकट, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; रेल्वे, कोळसा आणि ऊर्जामंत्री उपस्थित

नागपूर : ‘महाजेनको’ची निविदा मंजूर; इंडोनेशियातून कोळशाची आयात, देशी कोळशापेक्षा अडीचपट महाग

राष्ट्रीय : कडाडली टंचाईची वीज; सव्वा लाख कोटींच्या थकबाकीमुळे तोट्यात

राष्ट्रीय : देशात कोळसा टंचाई, बत्ती गुल होण्याची शक्यता; मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला

नागपूर : मालकीच्या कोळसा खाणीचा महानिर्मितीला विसर? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

नागपूर : कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील